अखेर प्रतीक्षा संपली ! म्हाडा ‘या’ मंडळात काढणार 4000 घरांसाठी लॉटरी; ‘या’ महिन्यात निघणार सोडत, घरांची किंमत आणि जागेचा तपशील वाचा
Mhada News : राजधानी मुंबईत आपल हक्काचे घर शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. मुंबई शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, घर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरियलच्या किमतीत झालेली वाढ, इंधनदर वाढ, वाढती महागाई या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांच्या किमती … Read more