Mhada News: मुंबईतील ‘या’ घरमालकांना मिळणार आता 300 चौरस फुटाचे हक्काचे घर! राज्य शासन घेणार लवकर निर्णय?
Mhada News:- राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात असून याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लाभ हे नागरिकांना दिले जात आहेत. या अनुषंगाने जर आपण म्हाडा आणि सिडको या दोन गृहनिर्माण संस्थांचा विचार केला तर या संस्थांच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे तसेच इतर शहरांमध्ये नागरिकांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील फार मोठी भूमिका … Read more