कोट्यवधीच्या घोटाळ्यांप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याभोवती डिसेंबरअखेर ईडीचा फास !
अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध घोटाळ्यांप्रकरणी डिसेंबर २०२१ पर्यंत सक्तवसुली संचालनालय (ईडी) निश्चितपणे फास आवळेल, असे सूचक वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केले. मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी १९ बंगले खरेदी केले … Read more