महाराष्ट्रातील ‘या’ 29 जिल्ह्यांमधील एमआयडीसी मध्ये प्लॉट खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! तुमच्या जवळील MIDC मध्ये किती प्लॉट उपलब्ध आहेत ?

Maharashtra MIDC Plot

Maharashtra MIDC Plot : महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांमध्ये प्लॉट खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी ने भूखंड वाटप पुन्हा एकदा सुरू केले आहे. यामुळे जर तुम्हाला एमआयडीसी परिसरात भूखंड खरेदी करायचा असेल एमआयडीसीमध्ये प्लॉट खरेदी करायचा असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या … Read more

पुणे-औरंगाबाद ग्रीन फील्ड कॉरिडॉर : पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ‘या’ गावात लवकरच होणार भु-संपादन

pune-aurangabad expressway

Pune-Aurangabad Expressway News : पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. हा महामार्ग NHI कडून जरी बनवला जात असला तरी देखील यासाठी आवश्यक भूसंपादनाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. दरम्यान यासाठी रस्ते विकास महामंडळाने विधानभवनात एका स्वातंत्र्य कक्षाची स्थापना केली आहे. यामुळे लवकरच महामार्गासाठी आवश्यक जमीन … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडोर : 268 किलोमीटर लांबी, 10,080 कोटींचा खर्च ; असा राहणार हा मार्ग, सुपा MIDC ला येणार अच्छे दिन !

Pune-Aurangabad Expressway

Pune-Aurangabad Expressway : महाराष्ट्रात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये एन एच आय अर्थातच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पुणे-छत्रपती संभाजी नगर ग्रीन फील्ड महामार्गाचा देखील समावेश आहे. … Read more

Tata Tiago EV : भारतात स्वस्तात मस्त टाटा Tiago EV लॉन्च, कारची बुकिंग कशी कराल? जाणून घ्या

Tata Tiago EV : भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheap electric cars) TaTa Tiago EV बुधवारी लॉन्च (Launch) करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कारचे बुकिंग (Booking) 10 ऑक्टोबरपासून दिवाळीपूर्वी सुरू होईल आणि नवीन वर्षाच्या जानेवारीमध्ये डिलिव्हरी (Delivery) होईल. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. Tata Tiago EV सादर केल्यामुळे, Tata’s … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आगीत ऑइल कंपनी जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 AhmednagarLive24 :- श्रीरामपूरच्या दत्तनगर एमआयडीसीमध्ये एका ऑइल पेंट कंपनीला सोमवारी दुपारी आग लागली. यामध्ये कंपनी जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. भर दुपारी लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. मात्र, ऑइलमुळे आग भडकत राहिली. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. श्रीरामपूरच्या एसटी विभागीय कार्यशाळेच्या मागे … Read more