‘शरद पवार गट’ विरूद्ध ‘पवार-शेलार गट’, पहा कोठे होणार अशी लढत

Maharashtra News:मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत एक विचित्र राजकीय समिकरण पुढे आले आहे. अर्थात खेळात राजकारण नसते, असे म्हणतात. प्रत्यक्षात ते असते हा भाग वेगळा. तर या निवडणुकीत ‘शरद पवार गट’ तसेच ‘शरद पवार-आशिष शेलार गट’ असे दोन प्रतिस्पर्धी गट समोरासमोर आले आहेत. मुंबई भाजपचे आशिष शेलार यांनी सोमवारी एमसीए अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. … Read more

Milind Narvekar : चर्चा तर होणारच! गेले मिलिंद नार्वेकर कुणीकडे?

Milind Narvekar : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे गेल्या अनेक दशकांपासून विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर सध्या फारसे सक्रीय दिसत नाहीत. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांची खासदार श्रीकांत शिंदे शिंदे यांच्यासोबत भेट आणि अर्धातास चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नार्वेकर यांच्याबाबतही सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील … Read more

आम्ही अटी-शर्थींवर चालत नाही, संजय राऊतांचा ‘त्या’ प्रकरणात एकनाथ शिंदेंना इशारा

Sanjay Raut's warning to Eknath Shinde in 'that' case

Eknath Shinde: पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर (MLC Elections) सत्ताधारी शिवसेनामध्ये (Shiv Sena) मोठी फूट पडल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला(MVA) धोका निर्माण झाला आहे. राज्याचे नगर विकास मंत्री आणि शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे तब्बल 21 आमदार फोडून गुजरातला नेले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून … Read more