दुधाला पाच रुपये अनुदान, पण लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? सर्वानाच लाभ नाही मिळणार? पहा सविस्तर

Milk Price

गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची घोषणा नुकतीच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (२० डिसेंबर) विधानसभेत केली आहे. त्यामुळे आता दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. पाठीमागेच राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर द्यावा असे आदेश दिले असतानाही बऱ्याच ठिकाणी दूध संघ दर २७ ते … Read more

Milk Price : दुधाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र फिरवणारा दुग्ध व्यवसाय मोठ्या अडचणीत !

Milk Price

Milk Price : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावात मोठी कपात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले असून, ३८ ते ४० रुपये लिटर प्रमाणे विकले जाणारे दूध आज केवळ २५ ते २६ रुपये लिटरप्रमाणे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, शेतकऱ्यांचे अर्थचक्र फिरवणारा दुग्ध व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. यावर्षी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता … Read more

दूध दरात मोठी घसरण ! खुराकाचे भाव गगनाला भिडले, संतप्त शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले, दुग्ध विकास मंत्री विखे यांच्या ३५ रुपये दराचे काय झाले?

Milk Price

Milk Price : शेतकऱ्यांच्या समस्या त्यांची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत काही पिकेना. त्यामुळे काहींनी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुरु केला. परंतु दुधाचे भाव प्रचंड घसरले आहेत. तुलनेने खुराकाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध विकून फायदा तर होईनात उलट त्यांचा खर्च धरून ते मायनस मध्ये जाऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी … Read more

Milk Price : ‘असं’ झालं तर दुधाची भाववाढ होईल ! राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला पर्याय

Milk Price

Milk Price : दुधाची दरवाढ हा सध्या गुंतागुंतीचा प्रश्न झाला आहे. दुधाची आवक प्रचंड आहे. दुधाच्या उपपदार्थांचे (दूध भुकटी पावडर, बटर) आंतराष्ट्रीय बाजारात दर कोसळले आहेत. त्यामुळे त्याची निर्यात थांबली आहे. परिणामी दुधाचे दर कोसळले आहेत. दूध भुकटीच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळाले तर दुधाचे दर वाढतील, त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने निश्चित केलेला ३४ … Read more

Milk Price : दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुधउत्पादक शेतकरी हवालदिल

Milk Price

Milk Price : राज्यात दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुधउत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे दुध दरप्रश्री हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा किसान सभेने दुग्ध विकास विभागाला दिला आहे. याबाबत किसान सभेच्या वतीने पत्रकात म्हटले, की दुधाच्या चढ-उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित … Read more

गाढविणीचे दूध मिळते 2 हजार रुपये लिटर! काय आहेत या दुधाचे फायदे? आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे का?

donkeys milk

दुधाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येते गाय, म्हैस आणि शेळ्या होय. परंतु यामध्ये गाढविणीचे दूध आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असते किंवा त्या दुधाला विकत घ्यायचे म्हटले म्हणजे आपल्याला प्रति लिटरला दोन हजार रुपये द्यायला लागतात असं जर कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही.सध्या सर्दी आणि खोकला तसेच किडनीचा आजार बरा होतो असा दावा … Read more

Milk Price : दुधाच्या दरात झाले हे बदल ! आता पुणे व मुंबईमध्ये प्रतिलिटर मिळणार इतक्या रुपयांना…

Milk Price

Milk Price : जिल्हा दूध संघाकडून गाय दुधाच्या खरेदी दरातील कपातीपाठोपाठ आता विक्री दरातही प्रतिलिटर २ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात सोमवार, १३ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी (दि. २९) जिल्ह्यातील सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात … Read more

Milk Price : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! दुधाला किमान भाव…

सध्या दुधाच्या दरात घसरण झाली आहे. गायीच्या दुधाला फॅटनुसार प्रतिलिटर ३१ ते ३२ रुपये तर म्हशी दुधाला फॅटनुसार ४० ते ४५ रुपये इतका दर दिला जातो. उत्पादन खर्च व दुधाला मिळालेला भाव यात ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. हिरवा व कोरडा चारा तसेच पशु खाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. … Read more

Milk Price Hike : कशामुळे वाढले दुधाचे दर? दरवाढीपासून सर्वसामान्यांना मिळणार का दिलासा?

Milk Price Hike : अगोदरच सर्वसामान्यांचे महागाईने (Dearness) कंबरडे मोडले असताना त्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. कारण बंद पिशवीमध्ये दूध विकणाऱ्या नामांकित कंपन्यांनी दुधाचे दर (Milk Price) वाढवले आहेत. अमूल (Amul) आणि मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. दूध का … Read more

कोरोना काळात कंपन्यांची अशीही कमाई, आता शेतकऱ्यांना हवीय दूध दरवाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Ahmednagar News :- कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे दूध पावडरचे दर कोसळल्याचे कारण देऊन कंपन्यांनी व दूध संघांनी शेतकऱ्यांकडून १८ ते २० रुपये प्रति लिटर दराप्रमाणे दुधाची खरेदी केली. स्वस्तात मिळालेल्या या दुधाची पावडर करून साठा केला. त्या काळात दूध पावडरचे दर १८० रुपये किलो होते. आता ते ३०० रुपयांवर गेले … Read more