Cow Rearing: तुमच्याही गोठ्यातील गाय माजावर आली आहे का? या 3 गोष्टींची घ्या काळजी होईल फायदा

cow rearing

Cow Rearing:- पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने दुधाचे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून शेतकरी गाय व म्हशीचे व्यवस्थापन करत असतात. गाय किंवा म्हशी पासून चांगले दुधाचे उत्पादन मिळावे याकरिता त्यांचे चाऱ्याचे व्यवस्थापन तर महत्वाचे असतेस परंतु त्या दृष्टिकोनातून आरोग्य व्यवस्थापनावर देखील काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे असते. तसेच वाढीव दूध … Read more

Milk Rate : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ! दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर

Milk Rate

Milk Rate : राज्य सरकारने १४ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय काढून गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा दर निश्चित केला आहे. मात्र हा निर्णय दूध संघांकडून पाळला जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राज्य सरकारला केले. दूध … Read more

Milk Rate : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भाव का पाडतात ? दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या !

Milk Rate

Milk Rate : दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या, पशु खाद्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी तातडीने कमी करा, दूध भेसळ नियंत्रण समितीचा स्पॉट पंचनामा इन कॅमेरा करावा, यासह इतर मागण्यांसंदर्भात राहाता येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निवेदन दिले असून मागण्यांबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर … Read more

दूध दर पडल्याने शेतकऱ्यांचे दिवाळे ! पावसाअभावी चारा आटला आणि सोबत दुधाचा दरही कमी…

milk rate

Milk Rate : शासनाने दूधदर निश्चित करूनही अवघ्या दोन-तीन महिन्यांत दुधाचे खरेदी दर कमालीचे घटले. त्यामुळे ऐन दिवाळीत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. पावसाअभावी चारा आटला आणि सोबत दुधाचा दरही कमी झाला. परिणामी शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दुध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड … Read more

Pakistan Petrol Rate : आजपासून पेट्रोलच्या दरात 32 रुपयांची वाढ, महागाईत होरपळणाऱ्या नागरिकांना धक्का

Pakistan Petrol Rate : सध्या पाकिस्तानची परिस्थिती खूपच हलाखीची झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर महागाई देखील वाढली आहे. यामुळे तेथील नागरिकांना जगणे देखील अवघड झाले आहे. आता महागाईत होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोलच्या दरात 32.07 रुपयांची दरवाढ होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलचा दर 249.80 रुपयांहून 281.87 रुपयांवर जाऊ शकतो. यामुळे … Read more

Pakistan : पाकिस्तानचा श्रीलंका होणार? देशात उपासमारीची वेळ, दूध 300 रुपये लीटर, चिकन 800 रुपये किलो

Pakistan : पाकिस्तानमध्ये महापुरानंतर वाढत्या महागाईमुळे खळबळ उडाली आहे. गरीब पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) बेलआउट पॅकेजची गरज आहे, परंतु आयएमएफच्या कठोर अटी मान्य केल्यानंतर पाकिस्तानमधील महागाई आणखी वाढू शकते. येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येथील लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. आता दुध आणि चिकनच्या दरात पुन्हा वाढ झाल्याची बातमी येत … Read more

पशुपालक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! आता ‘या’ दूध संघाने गाय आणि म्हैस दूध खरेदी दरात केली दोन रुपयाची वाढ, वाचा सविस्तर

milk rate

Milk Rate : राज्यासह संपूर्ण देशात लंपी आजाराने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. महाराष्ट्रात देखील या आजाराचा शिरकाव झाला होता आणि यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. शिवाय, पशुखाद्याच्या दरामध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना हा व्यवसाय परवडत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता दूध उत्पादकांना … Read more

Milk Rate : आनंदाची बातमी! ‘या’ दूध संघाकडून शेतकऱ्यांना मोठी भेट ; दूध खरेदी दरात केली ‘इतकी’ वाढ, वाचा सविस्तर

milk rate

Milk Rate : महाराष्ट्र समवेतच संपूर्ण भारतवर्षात येत्या काही दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याव्यतिरिक्त आता गोकुळ दूध संघाने (Gokul Milk Association) देखील … Read more