नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपची पिछेहाट सुरू झाली !
अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोनाशी लढण्याऐवजी पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्री सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यात व्यस्त आहेत. लोकांना शाश्वत विकास पाहिजे भूलथापा व जाहिरातबाजी नको आहे. म्हणून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा बद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. भाजपची पिछेहाट सुरू झाली अाहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात … Read more



