शासकीय अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव व दहशत दुर्दैवी; खासदार विखेंचा राज्यमंत्र्यांना शाब्दिक टोला

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय मुद्द्यांवरून तसेच वेगवेगळ्या कारणावरून आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. तसेच कार्यपद्धतीवरून देखील तू तू में में होत असतेच. नुकतेच नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी एका मुद्द्यावरून नाव न घेता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. राहुरी तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा … Read more

विखेंच्या ताब्यातील ‘या’ कारखान्याच्या कामगारांचे ना.प्राजक्त तनपुरे यांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  राहुरी येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची महाविरण कंपणीने विज पुरवठा खंडीत केला असुन कामगार वसाहतीत आंधाराचे साम्रज्य पसरल्याने. नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या मध्यस्थीने कामगारांनी उर्जामंञी ना.प्राजक्त तनपुरे यांना साकडे घातले.ना.तनपुरे यांनी सकारत्मक प्रतिसाद देवून डाँ.तनपुरे कारखान्याने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास कामगार वसाहतीसाठी स्वतंत्र विज रोहित्र देण्याचे आदेश महावितरणाच्या … Read more

राज्यमंत्री तनपुरे यांची स्वखर्चाने मंदिराच्या सभामंडपासाठी मदत

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- खोसपुरी पांढरीपुल परिसरातील डोंगर पायथ्याशी पिपाळ वस्ती येथे असलेल्या बाबीरदेव मंदिरासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सभामंडपसाठी स्वखर्चाने मदत उपलब्ध करुन दिली. तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक गोसावी, कार्यकर्ते रघुनाथ झिने, सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ हारेर यांनी मदत निधी ग्रामस्थांकडे सुपुर्द केला. यावेळी सरपंच मुबारक पठाण, नामदेव पिसाळ, बंडू पिसाळ, संतोष … Read more

कोरोना लाट ओसरू लागल्याने ‘ या’ गावची शाळा सुरू करण्यासाठी पालक व शिक्षकांची संमती

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने पालकांच्या संमतीने राहुरी तालुक्यातील मानोरी शाळेचे आठवी ते दहावी वर्ग सुरु होणार आहे. पुन्हा शाळांची घंटा खणखणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अंबिका माध्यमिक विद्यालयात शिक्षक व पालक मेळावा आयोजित करून … Read more

राज्यमंत्री नियोजित वेळेत पोहचले. मात्र कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी हजर नव्हते….

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- शाळा वर्गाच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यमंत्री वेळेत पोहचले. मात्र जवळच्या काही कार्यकर्त्यांनी उशिराने लावलेली हजेरीमुळे राज्यमंत्री तनपुरे यांना करावी लागलेली प्रतीक्षा हा वरवंडी परिसरात चर्चेचा विषय ठरला. तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १७ लाख ५० हजार रुपये खर्चाच्या २ नवीन शाळा वर्गाच्या रविवारी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात हा … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची वीज ….

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- महावितरणची आजमितीस ४० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी वसुलीस पात्र आहे. तरीदेखील महावितरणचे वीज बिल थकलेय म्हणून कोणत्याच शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची वीज खंडित करण्यात येऊ नये. सद्यस्थितीत वसुलीबाबत शेतकऱ्यांवर मोठा भार टाकणे योग्य होणार नाही. शेतकरी जगला पाहिजे व महावितरण कंपनीही टिकली पाहिजे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी … Read more

मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा, विकासकामांचा …

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- निश्चित आकडेवारी सांगता येत नाही. वीज पंपाची सद्यस्थिती माहिती नाही. पाण्याचे मीटर, विजेचे मीटर अद्ययावत नाही. लिकेज कोठे, बेकायदा नळजोड कोठे, जलवाहिनी कोठे फोडली याची माहिती नाही. यंत्रणा काय करते. तुम्ही काय खेळ चालवला आहे का?, मोघम उत्तरे देऊन तुमच्या पुढील अडचणी वाढवू नका. गटविकास अधिकारी तुम्ही सुद्धा … Read more

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले… त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मिरी प्रादेशिक योजने अंतर्गत ३३ गावे येत असून मुळा धरणातून यासाठी पाणीपुरवठा होतो. प्रादेशिक नळ योजनेच्या लाभाविषयी गेल्या दहा वर्षांपासून गावोगावच्या लोकांच्या तक्रारी वाढत असून बेकायदा नळजोड, पाईपलाईन फोडून पाणी घेणे, मीटरची नासधूस, थकीत वीज बिल आदी मुद्यांवरून योजना चर्चेत आहे. आता याच मुद्यावरून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त … Read more

प्राजक्त तनपुरे यांच्याकडून जनतेला झुलवत ठेवण्याचे काम

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- विधानसभा निवडणुकीच्या काळात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार ही अफवा उठवून राहुरी मतदारसंघातील जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी मते मिळवण्यासाठी हा खटाटोप केला. आश्वासने देऊन त्यांच्याकडून जनतेला झुलवण्याचे काम सुरू आहे. आज राज्यात महाआघाडी सरकार असून तुम्ही व तुमचे मामा मंत्री आहेत. बीडला पाणी जाणार होते, तर लेखी पुरावा … Read more

माजी आमदार कर्डीले म्हणाले… तनपुरेंनी राहुरीच्या जनतेची माफी मागावी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- “राहुरी नगरपालिका पिढ्यानपिढ्या ताब्यात असताना नगर तालुक्यात नगरपालिका काढायला निघाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार. अशी अफवा उठवून, भीती घालून मते मिळविली. आता सरकार तुमचे आहे. तुमचे मामा त्या खात्याचे मंत्री आहेत. बीडला पाणी जाणार असल्याचा एक तरी लेखी पुरावा जनतेला द्यावा. अन्यथा राहुरीच्या जनतेची … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होणार नगरपालिका !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  नगर तालुक्यातील नगरपालिकेच्या निकषात बसणाऱ्या नागरदेवळे, वडारवाडी, केतकी- शहापूर या तीन ग्रामपंचायती मिळुन लवकरच नगरपालिका होणार आहे. या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली . नगर तालुक्यातील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, बऱ्यापैकी शहरीकरण झालेले असतानाही नागरदेवळे, वडारवाडी, केतकी – शहापूर … Read more

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्याला प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. फळबाग विमा आणि पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणींसंदर्भात कृषी अधिकारी आणि विमा कंपन्याचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हास्तरीय बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री … Read more

रस्त्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी मंजूर: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-‘वांबोरी’ हा माझ्या मतदारसंघाचा कणा आहे, त्यामुळे येथील जनतेला मी कायम झुकते माप दिले, पोटे वस्ती रस्ता, पांगिरे वस्ती, इदगाह मैदान भिंत तसेच, सुमारे १ कोटी रुपयाचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असे … Read more

जनहिताची कामे करण्यास सर्वोच्च प्राधान्य: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नागरिकांना भेटणे, त्यांच्या अडचणी, समस्या समजावून घेऊन ती कामे मार्गी लावण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा, नगरविकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. यावेळी अनेक वर्षापासून जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी समाजातील १६ जणांना त्यांच्या हस्ते जात … Read more

मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणीचे काम आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शहरी व ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास हे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धोरणाचा अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील वळण येथील राजू मकासरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आले. तनपुरे म्हणाले, … Read more

शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल’

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल, असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी डाळिंब उत्पादकांना दिला आहे. मंत्री तनपुरे यांची तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुभाष गवळी, सरपंच अमोल वाघ, राजू शेख, अरुण वाबळे, मधुकर म्हस्के, बापू देशमुख व काही शेतकऱ्यांनी भेट घेऊन मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक डाळिंब … Read more

राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे – प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी लवकरच सर्वकाही सुरळीत सुरू होईल. परंतु कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची देखील गर्दी न करता काळजी घ्यावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथे मंत्री तनपुरे यांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक … Read more

लवकरच सर्वकाही सुरळीत सुरू होईल – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी लवकरच सर्वकाही सुरळीत सुरू होईल. परंतु कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाची देखील कुठल्या प्रकारची गर्दी न करता काळजी घ्यावी. असे आवाहन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथे मंत्री … Read more