मतदानाआधी अहमदनगरच्या या मंत्र्याची गाडी घसरली, पुढे झाले असे…
Ahmednagar News : भाजपचे दोन आमदार आजारी असूनही मतदानाला येत आहेत. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही त्यांचे मतदान चर्चेचा विषय राहिला. आता महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख यांचेही अशा अवस्थेतील मतदान चर्चेत आले आहे. मंत्री गडाख गाडी घसरल्याने त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. तशाही अवस्थेत त्यांनी मतदान केले आणि नंतर थेट रुग्णालयात दाखल झाले. शिवसेनेचे मंत्री गडाख … Read more