मुस्लिम समाज नेहमीच पाठीशी : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील मुस्लिम समाजाने नेहमीच काळे परिवारावर प्रेम केले असून हा मुस्लिम समाज आजही नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. मुस्लिम समाज कमिटी तसेच बागवान समाजाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोपरगाव … Read more

विकास कामे करणे माझी जबाबदारी – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-मतदारसंघातील जनतेने मला निवडून देवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी संधी आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निवडून आल्यापासून प्रत्येक गावाच्या रस्त्यासाठी निधी आणत असून गावापासून शहरापर्यंत विकास कामे करणे ही माझी जबाबदारी आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. डाऊच खुर्द येथे भगीरथ पुंगळ … Read more

महाविकास आघाडी सरकारने दोन कोटी रुपये निधी मंजूर केला – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने दोन कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव तालुक्यात मागील पाच वर्षात रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील जनता खराब रस्त्यांना … Read more

आमदार काळेंच्या कामावर प्रभावित होऊन तीस कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  कोपरगाव | आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होवून कोपरगाव तालुक्यातील घारी येथील विरोधी पक्षाचे लक्ष्मण पवार व ज्ञानेश्वर पवार यांच्यासह तीस कार्यकर्त्यांनी घारी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी … Read more

तालुक्याच्या विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे हे माझे आद्य कर्तव्य : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-  कर्मवीर शंकरराव काळे यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करून तालुक्यात विकासाचा पाया रचला. तो वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी पुढे चालवत तालुक्याच्या विकासाचे महत्वाचे अनेक प्रश्न सोडवले. मला देखील जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून हा वारसा पुढे चालवण्याची माझी जबाबदारी आहे, अशी ग्वाही देत कोपरगाव तालुक्याच्या विकासाचे अनुत्तरीत … Read more

जिल्ह्यातील ‘या’ आमदारांच्या आवाहनास प्रतिसाद देत कार्यकर्त्यांची पुरग्रस्तांना मदत

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून वाढदिवसानिमित फ्लेक्स बोर्ड व हार गुच्छ यावर होणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याच्या केलेल्या आवाहनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपूर्द केला. आ. आशुतोष काळे यांचा ४ … Read more

माझया वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना मदत द्या : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होवून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासून वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवले … Read more

विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही – आमदार काळे

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकास कामांना मागील दोन वर्षापासून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द ते पाथरे जिल्हा हद्द रस्ता … Read more

विकासाची गती थांबणार नाही- आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर झालेल्या विकास कामांना मागील दोन वर्षापासून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात केले. कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील ग्रा.मा. १०४ सा. … Read more

सर्वच रस्त्यांचा विकास करण्याचा माझा मानस आहे – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- आजवर जे रस्ते दुर्लक्षित राहिले अशा दुर्लक्षित झालेल्या सर्वच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. वडगाव येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. मारुतराव कांगणे होते. वडगाव येथे २५१५ मूलभूत सुविधा योजनेंतर्गत ४८ लक्ष रुपये निधीतून बस स्टँड ते पांडुरंग कांगणे वस्ती … Read more

नागरिकांच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई,आमदारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी !

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही व त्यांची कामे देखील वेळेवर होत नाही. नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आजपर्यंत सौम्य भाषेत सांगितले यापुढे सुधारणा झाली नाही तर कडक कारवाई करणार असल्याची तंबी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास जशास तसे उत्तर देऊ, जिल्ह्यातील ‘ या’ आमदारांनी घेतली आक्रमक भूमिका

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- विरोधकांकडे विकास करण्याची मानसिकता नसून विकासाला विरोध करायची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे निश्चितपणे शहर विकासाला खीळ बसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संयमी आहेत याचा अर्थ ते कोणाला घाबरतात असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देणार असल्याचा गर्भित इशारा … Read more

राहाता तालुक्यातील गावेही विकासाच्या वाटेवर : आ. काळे

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जो न्याय कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला जाईल. तोच न्याय राहाता तालुक्यातील जी गावे कोपरगाव मतदार संघाला जोडली आहेत, त्या गावांना देणार असून ही अकरा गावे देखील विकासाच्या रडारवर आहेत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील नपावाडी येथे एका कार्यक्रम प्रसंगी … Read more

कोपरगाव मतदार संघातील पाणीटंचाई मिटणार; आ. काळेंनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत मात्र जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे संपूर्ण मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे कोपरगाव शहरासह अनेक गावांत पाणी कपात केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. मतदार संघात निर्माण झालेल्या पिण्याच्या … Read more

मंत्र्यासमवेत फोटो काढून तुम्ही जनतेची दिशाभूल केल्यामुळे नागरिकांवर हि वेळ आली…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सत्ताधारी आमदार असताना त्या सत्तेचा उपयोग मतदार संघाच्या विकासासाठी कसा करायचा हे आमदार आशुतोष काळे यांनी दाखवून देताना शहरातील पाच नंबर साठवण तलाव, गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न दीडच वर्षात मार्गी लावून दाखवला ते देखील कोरोनाचे संकट असताना. मात्र याउलट मागील पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती … Read more

तिसऱ्या लाटेची तयारी करतांना दुसऱ्या लाटेच्या वाढत्या रुग्णांची काळजी घ्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून आरोग्य विभाग व प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी केली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची तयारी करतांना दुसऱ्या लाटेच्या वाढत्या रुग्णांची काळजी घ्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत. कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी केलेल्या उपाय … Read more

नगरपालिकेचे नगराध्यक्ष आमदारांच्या हातातील बाहुले!

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  आषाढी एकादशी बकरी ईद गुरूपौर्णिमा आदि सण, महत्वाचे कार्यक्रम लक्षात घेवुन कोपरगांव शहरवासियांच्या पिण्यांच्या पाण्यांसंदर्भात गेल्या एक महिन्यांपासून नियोजन करावे. म्हणून सातत्यांने आपण ओरड करत असतांनाही सत्ताधारी नगराध्यक्ष हे आमदार आशुतोश काळेंच्या हातातील बाहुले बनुन त्यांच्याच तालावर नाचत आहेत त्यामुळेच एैन पावसाळयात कोपरगांव शहरवासियांवर 8 ते 12 दिवसाआड … Read more

महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. अशा प्रकारे प्रत्येक ग्रामपंचायतीने देखील गट तट विसरुण राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास प्रत्येक गावाचा विकास करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. जिल्हा परिषद वार्षिक योजनेअंतर्गत डाऊच खुर्द येथे बांधण्यात … Read more