आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- मंत्रिपदापेक्षा मतदारसंघाचा विकास मला महत्त्वाचा वाटतो. मी ठरवले असते, तर तालुक्याला लाल दिव्याची गाडी नक्कीच मिळवली असती, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत साठ हजार मतांनी विजय संपादन केल्याबद्दल लंके यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय औटी यांचे वर्चस्व असलेल्या पारनेर शहरात त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न – आमदार नीलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  पारनेर तालुक्याच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार अाहे, असे आमदार नीलेश लंके यांनी रविवारी येथे बोलताना सांगितले. गांजीभोयरे येथे सत्कार व विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, सभापती प्रशांत गायकवाड, पिंपळगाव जोगा समितीचे मुख्य प्रवर्तक शिंदे, माजी सभापती सुदाम पवार, राहुल … Read more

आमदार लंकेना अण्णा हजारे म्हनाले तर तुही अविवाहित राहून माझ्या सारखीच समाजसेवा केली असती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : ज़्येष्ठ समाज़ेसवक अण्णा हज़ारे यांच्या आंदोलनास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी पाठिंबा दिला आहे. देशामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशातील जनतेच्या रोषामुळे कायद्यात बदल झाला होता. परंतू आजही दोषींना फाशी झालेली नाही, जलदगती न्यायालयात किमान सहा लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून, अनेक महिला पीडितांना न्याय … Read more

पहिल्याच अधिवेशनात आमदार निलेश लंके यांनी मांडला हा प्रश्न !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- आमदार नीलेश लंके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पारनेर नगर -मतदारसंघातील पाणीप्रश्न प्रभावीपणे मांडला. तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. आ. लंके म्हणाले, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये महा चक्रीवादळाने आलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३५२ तालुक्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेती आणि शेतीसह शेतकरी उद्ध्वस्त … Read more

पारनेर क्रीडा संकुलासाठी साडेचार कोटींचा आराखडा

पारनेर : शहरातील क्रीडा संकुलात विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेचार कोटींचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार आहे. आमदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लंके यांच्याकडेही त्यासंदर्भात तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी क्रीडा संकुलातच बैठक घेत विविध प्रश्नांचा आढावा घेतला. क्रीडा संकुुलात कायमस्वरूपी जॉगिंग ट्रॅक तयार करावा, महिला व पुरुषांच्या व्यायामशाळेत अत्याधुनिक … Read more

ज्या निलेश लंकेंची सेनेतुन हकालपट्टी केली त्यांच्याच मताने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री !

अहमदनगर :- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (शनिवार) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरीक्षा असणार होती. दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली आणि या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहिले. Ahmednagar … Read more

आमदार म्हणून निवडून आलो मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे : आमदार लंके

नगर : मीरावलीबाबा दर्गाह या दरबारवर माझी लहानपणापासून आस्था आहे. मी लहानपणापासून माझे आई व वडिलांसोबत सतत येत आहे. आज आमदार म्हणून निवडून आलो आहे, ते मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे. पुढील काळात मीरावलीबाबा दर्गाहच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. आमदार लंके यांनी मीरावलीबाबाचे दर्शन घेतले. या वेळी मीरावलीबाबा दर्गाहचे मजारवर … Read more

आमदार निलेश लंकेना भेटताच उद्धव ठाकरे म्हणाले …ओळखता आले नाही पण…

मुंबई – ज्या तालुका प्रमुखाची दोन वर्षापूर्वी पक्षातून हकालपट्टी केली. त्याच व्यक्तीची म्हणजेच पारनेर नगर चे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. आणि त्यांच्या साधेपणा व संघटन कौशल्याचे तोंड भरून स्तुती केली. रविवारी रेनी सन्स या मुंबईतील हॉटेलमध्ये हा क्षण इतर आमदारांना अनुभवायला मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

पक्षात फूट पडली कि नाही हे मला माहीत नाही – आमदार नीलेश लंके

पारनेर :- मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून विजयी झालो असून पक्षाबरोबरच राहणार आहे. पक्षात फूट पडली किंवा नाही हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी पक्ष मजबूत असून पक्षाच्या बैठकीस आपण उपस्थित राहणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या बातम्या दूरचित्रवाहिनीवर सुरू झाल्यानंतर … Read more

 निकृष्ट दर्ज्यांच्या कामांचा आ. लंकेंनी केला पर्दाफाश 

पारनेर – सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली व सध्या सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा पर्दाफाश आमदार नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यां समवेत केलेल्या पाहणीदरम्यान रविवारी केला.  लंके यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांची तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याच वेळी निकृष्ट कामांविषयी नाराजी व्यक्त करत या कामांची पाहणी करण्याचे जाहीर केले होते. सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियांता राऊत, … Read more

पायरीवर नतमस्तक होत आमदार निलेश लंके विधिमंडळात !

Nilesh Lanke

पारनेर | पायरीवर नतमस्तक होत आमदार नीलेश लंके यांनी बुधवारी विधिमंडळात प्रवेश केला. दिवसभर त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीसाठी लंके मुंबईत होते. बैठकीनंतर पक्षाच्या विविध नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. विधानसभेत काम करताना आपली बाजू कशी प्रभावीपणे मांडता येईल, याचे धडेही त्यांनी ज्येष्ठांकडून घेतले. बुधवारी सकाळी सहकाऱ्यांसह प्रथमच त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला. मतदारसंघातील … Read more

‘त्यांच्या’ बरोबर उघड फिरणारे आतून माझे काम करत होते – आ. लंके

पारनेर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असलो पारनेर व नगर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांतील कार्यकर्ते पक्षनिष्ठा सोडून एक व्यक्ती म्हणून माझ्या पाठीशी ठाम राहिल्याने मोठया मताधिक्याने माझा विज़य झाला, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.  रविवारी टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. निवडणुकीच्या … Read more

आदिवासी व धनगर बांधवांचे प्रश्न सोडवू :आ. निलेश लंके

पारनेर :- तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील वाड्या- वस्त्यांवर राहणारे आदिवासी तसेच धनगरबांधवांसह इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन आदमार नीलेंश लंके यांनी दिले. ढवळपुरी (ता. पारनेर) येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कारप्रसंगी आ. लंके बोलत होते. आ. लंके पुढे म्हणाले, जनतेच्या या प्रेमातून उतराई होण्यासाठी या समाजातील बेरोजगार व महिलांचे विविध प्रश्न तसेच घरकुल … Read more

येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध – आ. लंके

पारनेर –मतदारसंघातील शेतीचे व्यापक प्रश्न, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. मांडवे खुर्द येथे मोठे मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल आमदार लंके यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेेळी ते बोलत होते.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांची … Read more

आ. लंकेच्या पाठपुराव्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

पारनेर –नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ४ कोटी ७७ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे निवडणुकीपूर्वी काही महिने आगोदर या रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यानही नागरिकांनी … Read more

पारनेर तालुक्यातील जनतेसाठी जनता दरबार घेण्याचा संकल्प – आ. निलेश लंके

पारनेर : अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांवर बोट न ठेवता सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी आ. नीलेश लंके यांनी केली आहे.  शासनमान्य दुकाने, शिधापत्रिका व इतर सोयीसुविधांविषयी माहिती घेत सर्वसामान्य लोकांचे हेलपाटे कमी करावेत, अशीही मागणी … Read more

मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – आ.निलेश लंके

पारनेर :- सत्ता उपभोगण्यासाठी निवडून आलेलो नाही, तर सर्वसामान्य, गोरगरीब व तळागाळातील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मला जनतेने सेवक म्हणून निवडून दिले आहे. मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तालुक्यातील प्रत्येक गावातील समस्या सोडवू, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. पारनेरचे नवनिर्वाचित आमदार लंके यांचा घोसपुरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. योगेश … Read more

जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार – आ. निलेश लंके

अहमदनगर – नगर तालुक्यातील निंबळक, देहरे व वाळकी गटातील जनतेनी माझ्यावर विश्वास दाखवला असून मोठे मताधिक्य दिले. त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. तालुक्याला स्वतंत्र आमदार नसल्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे. जनतेला पोरकेपणा जाणवू देणार नाही असे आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले. नगर तालुका दुध संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा … Read more