‘त्या’ ग्रामपंचायतींना ८५ लाखांचे व्यायाम शाळा साहित्य वाटप : राज्यमंत्री तनपुरे
अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- राहुरी विधानसभा मतदारसंघातील १७ ग्रामपंचायतींना ८५ लाख रुपये किंमतीचे व्यायाम साहित्य मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. सर्वसाधारण जिल्हा विकास योजनेतंर्गत राहुरी तालुक्यातील सडे व नगर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतीला प्रत्येकी ५ लाख रुपये किंमतीचे व्यायाम साहित्य तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत व्यायामशाळा विकास योजनेतून राहुरी तालुक्यातील वांबोरी, चेडगाव, … Read more







