रुग्णालयाची माहीती एका क्लिकवर मिळण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांसाठी स्वतंत्र अॅप्स – आ.विखे पाटील
अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोव्हीड संकटामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाची माहीती एका क्लिकवर मिळण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांसाठी स्वतंत्र अॅप्स उपलब्ध करुन दिले असल्याची माहीती भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यात असलेली कोव्हीड रुग्णालय, कोव्हीड केअर सेंटर यांची माहीती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहज मिळत नाही. त्यामुळे नातेवाईकांचा … Read more







