माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणाेती जगताप चर्चेत…
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- माजी आमदार राहुल जगताप यांच्या सौभाग्यवती डॉ. प्रणाेती जगताप राजकीय क्षेत्रात सध्या सक्रीय राहत वेग धारण केला. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या पट्ट्यातील व जिल्हा परिषदेच्या कोळगाव, येळपणे, बेलवडी, मांडवगण व श्रीगोंदे शहर या गटात त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना हळदी-कुंकू केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. … Read more