रोहित पवार म्हणाले ‘अमृता ताई, अशीच आवड जोपासा…’
अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचा छंद आहे. आपली नोकरी सांभाळत त्यांनी आपली गाण्याची आवड जोपासली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. कधी याच गाण्यांमुळे ट्रोल झालेल्या अमृता फडणवीसांना रोहित पवारांनी कौतुक केले आहे. अमृता फडणवीस यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर … Read more




