MLA Salary : राज्यातील आमदारांना किती पगार मिळतो ? निवडणूक हरले तरी किती पेन्शन मिळते ? वाचा सर्व माहिती एकाच क्लिकवर
MLA Salary : सर्वसामान्य नोकरदार, कर्मचारी वर्ग जसे प्रत्येक महिन्याला पैसे कमावतात. तसेच राजकीय लोकप्रतिनीधीही प्रत्येक महिन्याला पैसे कमावतात. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तुम्ही निवडून दिलेल्या सर्व आमदारांना प्रत्येक महिन्याला पगार दिला जातो. त्यांनी 5 वर्ष काम केलं तरी त्यांना आयुष्यभराची पेन्शन सुरु होते. सध्या कर्मचारी जुनी पेन्शन … Read more