आमदार हे केवळ फोटोसेशन मध्ये व्यस्त आहेत. ते कोणताही रिझल्ट देऊ शकलेले नाही !
अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- केवळ सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे नगर शहरातील हजारो लोकांना आज आरोग्य आणीबाणीला सामोरे जावे लागत असून, यांच्यामुळेच शहर व्हेंटिलेटरवर गेले आहे. असा घाणघाती आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी करत मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसह आमदारांवर सडकून टीका केली . काळे म्हणाले की, विद्यमान आमदार ज्यांच्या नेतृत्वाखाली मनपामध्ये भाजप, राष्ट्रवादीची सत्ता … Read more









