संविधानाच्या रक्षणासाठी जागरूक नागरिकांची गरज : सुधीर तांबे
अहमदनगर :- केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याची कोणतीही आवश्यकता नसताना देशभर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.यामुळे धार्मिक द्वेष वाढीस लागून देशाचे सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ शकते, असे मत आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. इसळक ( ता. नगर) येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांना … Read more