“लोक पावसाळ्याच्या छत्री प्रमाणे उगवतात, परंतु कायदा हा सर्वांना सारखा”

सातारा : सध्या राज्यात हिंदुत्व (Hindutva) आणि मशिदीवरील भोंगे या दोन मुद्यावरून राजकारण सुरु आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यात यावे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे सतत राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका करत आहेत. याच टीकांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, सातारा … Read more

Sanjay Raut : नकली भावाने अयोध्येत जाणाऱ्यांना प्रभू श्रीराम पावणार नाही

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अयोध्येच्या (Ayodhya) दौऱ्यावरून मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा दौरा निश्चित असल्याचे सांगितले आहे. आदित्य ठाकरे हे १० जून ला अयोध्येला जाणार असून त्या संदर्भात संजय राऊत यांना विचारले असता ते … Read more

“देशभरात ते लागू करावं, आपआपसात दंगली घडवायच्या आहेत”

मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात (Maharashtra) लाऊडस्पीकरचा मुद्दाच नाही. तणाव निर्माण करण्याचा दंगे … Read more

“मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण… मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

मुंबई : राज्यात सध्या वातावरण हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून गाजत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्या विषयी आक्रमक भूमिकेनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation of India) रौप्य महोत्सवात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चौफेर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेतल्यानंतर … Read more

“बस्तिया किसने जलाई, बल्की बंदर के हाथो में माशिस किसने दी?” संजय राऊतांची ठाकरेंवर खोचक टीका

पुणे : मनसे (MNS) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) राज्यात हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून एकमेकांवर जोरदार टीका आणि आरोप करण्यात येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा … Read more

“संजय राऊतांना काही काम धंदे नाहीत”

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून राजकारण सुरु आहे. मनसे (MNS) पक्षातील नेते सतत शिवसेनेला (Shivsena) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचताना दिसत आहेत. अशातच मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, स्वतःचा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या (Sharad Pawar) पायाशी नेऊन ठेवला, तेव्हा आम्ही बोलायचं … Read more

मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतलेलीच नाही, त्यांची कॉपी राज ठाकरे कधीच करू शकत नाहीत

मुंबई : राज्यातील राजकारणात मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांनी निर्धार केला आहे की, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Of the Supreme Court) आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर … Read more

“कोणाला अल्टिमेटम द्यायचा आहे, तो घरच्यांना द्या” अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावले

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा ३ मे पर्यंत अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता. त्यानंतर राज्यातील काही मनसे कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडसावले आहे. अजित पवार म्हणाले, भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही … Read more

Raj Thackeray : हा सामाजिक विषय आहे..त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांवरून राजकारण पूर्णपणे ढवळून काढले आहे, नुकतेच त्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत भोंग्यांवरून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो एवढं समजत नाही? यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे? हे आवाज बंद झाले पाहिजेत. हा विषय … Read more

“महाराष्ट्रात ज्या दिवशी माझे सरकार येईल, त्यादिवशी… राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंचा तो व्हिडिओ शेअर

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) राजकारणाचे वारे वाहत आहे. तसेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आज राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला दिला. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एक व्हिडीओ शेअर केला … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरेंच्या घराची सुरक्षा वाढवली

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानबाहेर (Residence) कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. तसेच न बंद केल्यास दुप्पट आवाजात हनुमान चाळीस (Hanuman Chalisa) लावण्याचा आदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई … Read more

“महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही”

मुंबई : राज्यातील वातावरण मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. त्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा आजपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. अशातच भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र ट्विट (Twit) केले आहे … Read more

“अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले …तर ते योग्य होणार नाही”

औरंगाबाद : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जातीयवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more

” तर अमित ठाकरे जातील फॉरेनला आणि इथे फक्त श्रद्धांजलीचे बोर्ड लागतील” दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर चौफेर फटकेबाजी

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत औरंगाबाद (Aurangabad) येथे भव्य सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. तसेच आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेना (Shivsena) … Read more

महाराष्ट्राची दिल्ली बनवायची आहे का? नवनीत राणावर कारवाई होते तर, मग राज ठाकरेंनाही तुरुंगात टाका

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात तणाव निर्माण केला आहे. काल राज ठाकरे यांची औरंगाबाद या ठिकाणी सभा झाली असून त्या वेळी त्यांनी अनेक मुद्य्यांना हात घातला आहे. तसेच मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर ४ तारखेला मशिदीसमोर हनुमान चालिसाचं पठण करा, असा निर्धार मनसे पक्षाने घेतला आहे. … Read more

नॅपकिन नाकाला लावत अजित पवारांकडून राज ठाकरेंची नक्कल, म्हणाले…

नाशिक : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेत राष्ट्रवादी (Ncp) व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या गोठातून प्रतिउत्तर येत आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरे यांची नक्कल केलेली आहे. काल राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद … Read more

“बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय होते”; रुपाली पाटील

पुणे : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल मुंबई मध्ये भाजपतर्फे आयोजित बुस्टर सभेत बोलताना बाबरी मशिदीवरून (Babri Masjid) भाष्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद मधील सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी … Read more

“ठाकरेंनी आता कुठे तरी थांबायला पाहिजे” सुरेखा पुणेकरांची राज ठाकरेंवर टीका

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत सभा झाली. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर आता राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सरचिटणीस … Read more