लाऊडस्पीकरवर राज ठाकरेंचा इशारा म्हणाले, अजाण वाजली तर…

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तसेच औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी जोरदार सभा झाली.  यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी इशारा देखील दिला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील टीका केली आहे. लाऊडस्पीकरवरून (Loudspeaker) महाराष्ट्रात (Maharashtra) … Read more

भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते… फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या राजकारणाने पेट घेतला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जोरदार सभा झाली. तसेच मुंबईत भाजपची (BJP) बुस्टर सभा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) … Read more

Supriya Sule : आज महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा होणार, तीन तास जायचं, एन्जॉय करायचा आणि घरी जायचं

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मीडियाशी संवाद साधताना मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची औरंगाबाद तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील सभेविषयी खिल्ली उडवली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हीच म्हणता आज महाराष्ट्रात (Maharashatra) हाय व्होल्टेज ड्रामा (High voltage drama) होणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा हा माझा शब्द … Read more

राज ठाकरेंच्या सभेला उरले काही तास, सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज, भाषणात हे मुद्दे मांडणार?

औरंगाबाद : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) सभा होणार असून अनेकांना राज यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे. या सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अनेकांनी अंदाजही व्यक्त केला आहे. या सभेत भोंगे आणि हिंदुत्वावरून राज ठाकरे आपल्या आक्रमक शैलीत भूमिका मांडण्याची शक्यता आहे. औरंगाबादला सभेला जाण्यापुर्वी त्यांनी पुण्यात काही ठिकाणी भेटी … Read more

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, ज्वाला भडकलेल्या असून अनेकजण भस्म होणार

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून त्याचे पडसात महाराष्ट्रात (Maharashatra) दिसत आहे, तसेच या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात देखिल वाद पेटत आहे. याबाबत बोलताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार व महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट केले असून राज ठाकरेंचे मात्र … Read more

Sanjay Raut : “दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदुक चालवत नाही, आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्याचे वक्तव्य महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच हिंदुत्वाचे राजकारण तापवत आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे यांच्या निशाणा साधला आहे. ज्यांनी हिंदुत्वाचे (Hindutwa) कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे … Read more

Sanjay Raut : “फक्त शिवसेनेला हिंदुत्वाचा संबंध, भाजपने हिंदुत्वासाठी रक्ताचा एक थेंबही दिला नाही”

मुंबई : राज्यात हिंदुत्वाचे (Hindutva) राजकारण चांगलेच पेट घेत असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुत्वावरून भाजपवर (BJP) कडाडून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) … Read more

मनसे – भाजप युती होणार? फडणवीस म्हणाले, या विषयावर बोलणे उचित नाही

मुंबई : भाजप (Bjp) व मनसे (Mns) युतीबाबत राजकारण अनेक घडामोडी घडत असून या उटीला अजून तरी पूर्णविराम लागलेला दिसत नाही. मात्र युतीबाबत ग्रीन सिग्नल (Green signal) मात्र दिसत आहेत. कारण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, ‘युतीच्या बातम्या कपोलकल्पित असून काही लोकांनी सोडलेल्या या बातम्या आहेत. आमची … Read more

राज ठाकरेंच्या मागणीला आमचा विरोध, धमक्या देऊन वातावरण बिघडवू नये

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटवण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. राज ठाकरे आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातून सुरू झालेला लाऊडस्पीकरचा वाद यूपीसह … Read more

Sanjay Raut : “दुर्देवाने सावत्रपणाची वागणूक, ही राजकीय भोंगेबाजी…”

मुंबई : राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यातच १ मे रोजी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्याआधी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे सभेत टीकेला प्रत्युत्तर देणार का? याकडे सर्वांचे … Read more

अखेर.. मनसे-राष्ट्रवादीच्या छुप्या युतींना अजित पवारांकडून पूर्णविराम, काय म्हणाले?

मुंबई : सतत मनसे (Mns) व राष्ट्रवादी (Ncp) युतीच्या चर्चा येत असताना आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या युतीला पूर्णविराम दिला असून मनसे व राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र चांगलाच टोला लागावला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत मनसेला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी पवारसाहेबांना जातीयवादी म्हटले … Read more

ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता ट्विट (Tweet) च्या माध्यमातून निशाणा साधला आहे. या ट्विट मध्ये मोजक्या शब्दात त्यांनी ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असे म्हणत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री व ठाकरे सरकारला … Read more

“हनुमान चालीसा हा भाजपचा कार्यक्रम नाही, राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचा वापर करून घेत असावी”

मुंबई : राज्यात मनसे (MNS) मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी चांगलीच आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मनसेला भाजपचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे मात्र भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मनसेवर निशाणा साधल्याचे दिसत आहे. आशिष … Read more

“आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही”

मुंबई : राज्यत सध्या भोंग्याचे राजकारण सुरु आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लाम जिमखाना (Islam Gymkhana) येथे इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मनसे (MNS) अध्यक्ष … Read more

“आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते, त्यांचं हिंदुत्व ‘गदा’ नव्हे तर ‘गधा’धारी”

मुंबई : राज्यात सध्या धर्मावरून राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हनुमान चालीसा पठण करण्याच्या वक्तव्यावरून हिंदुत्वाचे (Hindutva) चांगलेच राजकारण तापले आहे. याच मुद्यांवरून भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले, आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते. आता तर ‘गदाधारी’ नावाचं … Read more

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली तरीही सभा होणारच, दानवे यांचे वक्तव्य

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेचे आयोजन १ मे रोजी (Maharashtra Din) करण्यात आले असून या सभेला परवानगी म्हणून मनसेची धरपड सुरु आहे. मात्र परवानगी मागून आठ दिवस झाले असून अजून सभेसाठी परवानगी मिळाली नाही. मनसेकडून मात्र ही सभा होणारच असे सांगण्यात येत असून मनसैनिक सभा घेण्यावर ठाम आहे. याबाबत … Read more

हनुमान माझ्या पाठिशी..मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. चालिसा वाचणार; नवनीत राणा

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे काढण्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र वाद निर्माण होत आहेत, तसेच हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी हनुमान चालीसावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे, नुकतेच नवनीत राणा व आमदार रवी राणा … Read more

“सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतील”

औरंगाबाद : शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्या सभेवरूनच चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. … Read more