‘अजान’ सुरू असतानाच भोंगा लावून हनुमान चालीसा लावली; शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता

बीड : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाडव्याला (Gudi Padva) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला चौफेर बाजूंनी प्रतिउत्तर येत आहे. राज ठाकरे यांनी भाषणामध्ये मशीदीच्या (Masjid) भोंग्यांबद्दल उल्लेख केला असून मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा … Read more

Sainath Babar : “राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय, नाराज असण्याचा प्रश्न नाही”

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील (Mashid) भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे राज ठाकरे यांनी … Read more

“कोणत्या माईच्या लालची हिंमत होती बोलायची? राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते” गुलाबराव पाटील यांची राज ठाकरेंवर घणाघाती टीका

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. शिवसेना (Shivsena) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

Nitin Gadkari : राज ठाकरे-नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती तर…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र रविवारी राज ठाकरे यांच्या नियोजित दौरा ठरला होता. त्यानंतर अचानक त्या दौऱ्यामध्ये बदल करत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरे … Read more

Sharad Pawar : राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, राज ठाकरे तीन-चार महिने भूमिगत राहतात आणि अचानक…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावर पवार कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “याउलट राष्ट्रवादी सर्व … Read more

ए साथ हिंदू-मुसलमान का छूट जायेगा.. तो भारत टूट जायेगा; अबू आझमींचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाडव्याला (Gudi Padva) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला चौफेर बाजूंनी प्रतिउत्तर येत आहे. राज ठाकरे भाषणामध्ये मशीदीच्या (Masjid) भोंग्यांबद्दल बोलले आहेत. मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा त्यांनी दिला … Read more

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात.. अजित पवार यांच्याकडून राज यांचा खास शैलीत समाचार

मुंबई : काल गुढी पाडव्याचा (Gudi Padva) दिवस मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलाच गाजवला आहे. कालच्या भाषणात राज यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही समाचार घेतला आहे. या … Read more

संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला राज ठाकरेंचे प्रतिउत्तर; म्हणाले, बडबड करण्याची सवय लावावी..

ठाणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी ते आमदार राजू पाटील (Raju patil) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा एकेरी वाक्यात त्यांनी राऊतांना … Read more

“नको तिथं बोटं घालायची सवय, तुमचं अजून झालं नाही, तेव्हा व्हायची लग्न”… राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंचा टोला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी भाष्य करत जोरदार टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी … Read more

“आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर नकलांवर नाही” संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल करत त्यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग … Read more

“डोळे मोठे करणार, भुवया उडवणार, चॅनल लागलं की सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल” राज ठाकरेंनी नक्कल करत संजय राऊतांची उडवली खिल्ली

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येवेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) जोरदार टीका केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav … Read more

पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय बोलणार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) यंदाचा १६ वा वर्धापन दिन पुण्यात (Pune) साजरा करण्यात येणार आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा हा पहिल्यांदाच मुंबई (Mumbai) बाहेर साजरा करण्याचा निर्णय … Read more

मनसेचा खासगी शाळांना इशारा…. नाहीतर रस्त्यावर उतरू…

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  नागरिकांच्या समस्येसाठी नेहमीच मनसे आक्रमक पणा भूमिका घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. यातच कोरोनामुळे प्रदीर्घकाळानंतर शाळा सुरु झाल्या मात्र खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात आता मनसे मैदानात उतरली आहे. कॉन्व्हेंट शाळेचा माज खपवून घेणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमित वर्मा … Read more

मनपा पोट निवडणूकीसाठी 44 टक्के मतदान उद्या मतमोजणी

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 (क) पोटनिवडणूकीसाठी एकुण 44.61 टक्के मतदान झाले. उद्या (बुधवार) सकाळी नऊ वाजता जुने महापालिका कार्यालय येथे मतमोजनी होणार आहे.(AMC News) महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे सुरेश तिवारी, भाजपचे प्रदीप परदेशी यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. मनसेचे पोपट पाथरे यांच्यासह अपक्ष उमेदवार ऋषिकेश गुंडला, अजय साळवे, संदीप वाघमारे … Read more