Jio, BSNL, Vi ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! आता ग्राहकांना मिळणार मोफत डाटा, वाचा सविस्तर
Mobile Recharge Plan : भारतात जिओ, बीएसएनएल, वोडाफोन, आयडिया या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीचे ग्राहक संपूर्ण देशात आहेत. ही अल्पावधीतच लोकप्रिय बनलेली टेलिकॉम कंपनी आहे. जेव्हा रिलायन्स जिओ बाजारात आले त्यावेळी त्यांनी ग्राहकांना मोफत रिचार्ज ऑफर केले होते. त्यांनी सुरुवातीला मोफत इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा ग्राहकांनी पुरवली … Read more