Modi Cabinet Decision: मोदी मंत्रिमंडळाने ‘या’ कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट ; मिळणार हजारो रुपयांचा बोनस ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Modi Cabinet Decision: भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) सुमारे 11.50 लाख कर्मचाऱ्यांना (employees) दिवाळीपूर्वी (Diwali) मोठी भेट मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) त्यांचा 78 दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. हे पण वाचा :- BSNL Cheapest Plans: वाढत्या महागाईत बीएसएनएलने लाँच केले ‘हे’ 3 स्वस्त प्लॅन ; ‘इतक्या’ स्वस्तात ग्राहकांना मिळणार बंपर सुविधा भारतीय रेल्वेने सरकारला … Read more