Modi Government : मोदी सरकार देत आहे सर्वसामान्यांना 5 हजार रुपये ; वाचा नेमकं प्रकरण काय?
Modi Government : सध्या सोशल मीडियावर (social media) एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral) होत आहे, ज्यामध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi government) प्रत्येकाला 5000 रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल मेसेजमध्ये (viral message) किती तथ्य आहे ते जाणून घ्या. हे पण वाचा :- Maruti Alto : संधी गमावू नका … Read more