Withdraw Money from ATM : एटीएममधून एका दिवसात किती पैसे काढता येतात? जाणून घ्या डेबिट कार्डचे महत्वाचे नियम
Withdraw Money from ATM : भारत हा देश डिजिटल बँकिंगच्या बाबतील खूप पुढे गेला आहे. कारण देशात सर्वात व्यवसाय हे ऑनलाईन पद्धतीने होत असतात. त्यामुळे सर्वांचा बँकेत जाण्याचा वेळ वाचला आहे. तुम्ही देखील पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनचा वापर करत असाल. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही एका दिवसात एटीएम मशीनमधून किती पैसे काढू शकता? वेगवेगळ्या … Read more