पावसाळ्यात सांगली जिल्ह्यातील ‘या’ पर्यटन स्थळावर यावंच लागतंय ! केरळचा पण विसर पडणार

Monsoon Picnic Spot

Monsoon Picnic Spot : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पाय आपसूक पर्यटन स्थळांकडे वळतात. दरवर्षी पावसाळ्यात राज्यभरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अनेक जण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केरळला फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात. पण जर तुम्हाला या पावसाळ्यात पिकनिकला जायचे असेल आणि तुम्हाला महाराष्ट्रातीलच एखाद्या नयनरम्य ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची … Read more

पंजाबराव डख : उद्यापासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात तापमान वाढणार! पण ‘या’ तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. परभणीचे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी राज्यात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असली तरी देखील त्यानंतर महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात … Read more

Monsoon 2025 बाबत मोठी अपडेट ! हिंदी महासागरात असं काही घडतंय की यंदाच्या पावसाळ्यात…..; हवामान खात्याचा अंदाज पहा….

Monsoon 2025

Monsoon 2025 : गेल्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या काळात महाराष्ट्रात आणि देशात मान्सून काळात चांगला पाऊस झाला होता. 2023 मध्ये मात्र भारताला दुष्काळाची झळ बसली होती. पण गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आणि आगामी मान्सून मध्ये म्हणजेच मान्सून 2025 मध्ये देखील देशात चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. भारताच्या सुदूर दक्षिणेकडील … Read more

पंजाबराव म्हणतात मान्सून जाता-जाता झोडपणार ! ‘या’ तारखेला मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरणार, 16 ऑक्टोबरपासून इतके दिवस पाऊस…..

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात आजपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत असल्याचे स्पष्ट केले आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, आज 16 ऑक्टोबर पासून ते 18 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टी, … Read more

पंजाब डख : अचानक हवामान बदलले, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; नदी-नाले, धरणे सुद्धा भरतील

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात सध्या पावसाची तीव्रता फारच कमी आहे. तथापि, भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. आज पासून पाऊस सक्रिय होईल खरा मात्र पावसाची तीव्रता फारशी राहणार नाही असेही आयएमडीने आपल्या नवीन अंदाजातच … Read more

हवामान अंदाज : आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : आज आणि उद्या महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार याबाबत हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या हवामानाचा अंदाजात सविस्तर डिटेल देण्यात आली आहे. खरंतर भारतीय हवामान खात्याने सप्टेंबरच्या दीर्घकालीन हवामान अंदाजात … Read more

पावसाने 7 वर्षांचा रिकॉर्ड मोडला; महाराष्ट्रातील 34 धरणे ओव्हरफ्लो, पण ‘या’ जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची कमतरता

Maharashtra Monsoon

Maharashtra Monsoon : गेल्यावर्षी एलनिनोमुळे महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. म्हणून अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. परंतु यंदा मानसूनने सर्वच कसर भरून काढली आहे. मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांतच महाराष्ट्रात एवढा पाऊस झाला की गेल्या सात वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. महाराष्ट्रात संपूर्ण मानसून कालावधीत म्हणजेच एक जून ते 30 ऑक्टोबर या काळात … Read more

पंजाबरावांचा अंदाज खरा ठरला, राज्यात पावसाने हाहाकार माजवला; पुढील 10 दिवस कसे राहणार हवामान ? पंजाब डख म्हणतात

Panjab Dakh News

Panjab Dakh News : मध्यंतरी महाराष्ट्रातून पाऊस पूर्णपणे गायब झाला होता. जवळपास एक आठवडा महाराष्ट्रात कुठेच पाऊस झाला नाही. यामुळे सर्वजण चिंतेत होते. शेतकरी बांधव देखील पावसाने उघडीप दिल्याने अडचणीत आले होते. मात्र 17 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरे तर 15 ऑगस्ट पासूनच पावक्रियता पासाची सहायला मिळत आहे. मात्र पावसाचा जोर … Read more

अहमदनगर, पुण्यात कसे राहणार हवामान ? कुठं बरसणार जोरदार पाऊस ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यात गेल्या 8-9 दिवसांपासून रजेवर असणारा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ अन पश्चिम महाराष्ट्रातूनही पाऊस गायब झाला. यामुळे ज्या ठिकाणी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी सारखा … Read more

आभाळ तांबड झालं की 72 तासात…..; पंजाबरावांचे हवामानाबाबत मोठ भाकीत

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : गेल्या सात-आठ दिवसांपासून महाराष्ट्रातून पावसाने पूर्णपणे माघार घेतली आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अशीच परिस्थिती तयार झाली होती. 2023 साली ऑगस्टमध्ये पावसाचा 14 ते 15 दिवसांचा खंड पडला होता. काही ठिकाणी याहून अधिक काळ पाऊस गायब होता. यंदाच्या ऑगस्ट महिन्यातही आता जवळपास सात … Read more

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार ? 19 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता ! अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरसह …

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. गेल्या जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसहित पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती तयार झाली होती. अतिवृष्टी सारख्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. … Read more

पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज; राज्यात ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार जोरदार पाऊस, पण…..

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. आज दोन ऑगस्ट रोजी पंजाबरावांनी एक नवीन अंदाज जारी केला असून यामध्ये दोन ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच राज्यात आजपासून सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, … Read more

ऑगस्ट महिन्यातील ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार ! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज काय म्हणतोय ? वाचा….

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : काल अर्थात 27 जुलैला ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. खरंतर, जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र तदनंतर राज्यात पावसाचा जोर वाढला. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. पावसाची तीव्रता कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर आणि विदर्भात अधिक पाहायला … Read more

26 आणि 27 जुलैला महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा मुक्काम राहणार ! पंजाब रावांचा नवीन हवामान अंदाज पहा…

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. खरे तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागात तर अतिवृष्टी झाली आहे. यामुळे राज्यातील काही प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच नदी, नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर आला … Read more

‘या’ जिल्ह्यांमध्ये कडक सूर्यदर्शन, पावसाचा जोर ओसरणार ! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा….

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने दणका दिला आहे. मुसळधार पावसाच्या दणक्याने राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे आणि यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की, शेतकऱ्यांच्या चिंतेत … Read more

पावसाचा मुक्काम वाढला ! ज्या गावात अजून पाऊस पोहोचलेला नाही तिथेही पाऊस पोहोचणार, कधीपर्यंत सुरू राहणार पाऊस ? पंजाबराव म्हणतात….

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. कोकणाच्या तुलनेत विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर मध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक असून या ठिकाणी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. … Read more

20 ते 30 जुलै दरम्यान कसे राहणार पाऊसमान ? कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार; तुमच्या भागात कस राहणार हवामान ? पंजाबरावांचा अंदाज पहा….

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. आज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी २० ते ३० जुलै दरम्यान महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार ? या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील … Read more

महाराष्ट्रात पावसाच तांडव सुरू होणार; आज पासून ‘इतके’ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज वाचलात का ?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण, जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचा जीव खऱ्या अर्थाने भांड्यात पडला. जूनमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. दुसरीकडे जुलै … Read more