Maharashtra Monsoon: पुढील 48 तासांत अहमदनगर , नाशिक, मुंबई, ठाणेसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर , वाचा सविस्तर
Maharashtra Monsoon: येत्या काही दिवसात जून 2023 सुरु होणार आहे यामुळे आता राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या राज्याच्या बहुतांश भागात तापमानात वाढ झाली आहे. काही जिल्ह्यात पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती … Read more