Panjabrao Dakh : पंजाबरावांचा 23 ऑक्टोबरपर्यंतचा हवामान अंदाज आला रे…! 14 आणि 15 ऑक्टोबरला ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळणार, वाचा संपूर्ण अंदाज
Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीच्या पावसाचा (Rain) जोर कायम आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने आज उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज फक्त दक्षिण कोकण दक्षिण मध्यमहाराष्ट्र या भागात पाऊस (Monsoon) कोसळणार आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा … Read more