पंजाब डख : हवामानात अचानक झाला मोठा बदल ! 18 जुलैपासून ‘इतके’ दिवस राज्यात मुसळधार, कोण कोणत्या भागात धो-धो पाऊस होणार ?
Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. आजच्या हवामान अंदाजात पंजाब रावांनी पुढील दहा दिवस अर्थातच 28 … Read more