Weather Update : पुढील दोन दिवस या राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : देशातील पहिल्या मान्सूनचा (Monsoon) मूड अचानक बदलला आहे. उत्तर भारतातील (North India) अनेक राज्यांमध्ये आज जोरदार वादळासह पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. मान्सून सुरु होण्याआधी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उष्णेतेपासून अनेकांना सुटका मिळाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) जोरदार वादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या धोकादायक वादळामुळे … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आज हवामान खात्याचा पावसाचा अंदाज

Maharashtra Weather : थोड्या दिवसातच मान्सून चे (Monsoon) आगमन होणार आहे. मात्र त्याआधीच महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. कारण महाराष्ट्रात सध्यातरी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आणि हवामान विभागाकडून (Meteorological Department) काही ठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. शनिवारी महाराष्ट्रातील हवामान (Weather) संमिश्र राहील. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ वगळता राज्यातील इतर … Read more

Monsoon Update : जाणून घ्या कोणत्या तारखेला मान्सून तुमच्या भागात पोहोचेल, IMD ने दिले संपूर्ण अपडेट !

Weather Forecast: उत्तर भारतातील विविध राज्ये व राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह गेल्या अनेक दिवसांपासून कडक उष्णतेमुळे जळत आहेत. गेल्या रविवारी दिल्लीतील कमाल तापमानाने ४९ अंशांचा टप्पा ओलांडला होता. कडक उन्हात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.(Monsoon Update) यूपी-बिहार, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. मात्र, याच दरम्यान देशात मान्सूनने … Read more

“उत्पादनात वाढ होईल शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढावणार नाही” अजित पवारांचे सूतोवाच

मुंबई : राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबई मध्ये बोलत असताना यंदाच्या मान्सून विषयी भाष्य केले आहे. तसेच शेतकऱ्यांना (Farmers) दुबार पेरणीचे संकट ओढावणार नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार म्हणाले, गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील उत्पादन घटले होते. यंदा हंगाम सुरु होण्यापूर्वीच (Meteorological Department) हवामान विभागाने शुभसंकेत दिले आहेत. … Read more

IMD Alert : आज मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल होणार, मात्र या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

नवी दिल्ली : देशभरात हवामानात (weather) बदल होत असून, दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस आणि मान्सूनपूर्व हालचालींनी जोर धरला आहे. १६ मे पासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यानंतर हवामानात बदल दिसून येईल. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, यंदा मान्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल होणार आहे, अशा परिस्थितीत रविवार, १५ मे रोजी नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय आखातात … Read more

IMD Alert : हवामान बदलणार ! केरळमध्ये २६ मे पासून मान्सून दाखल, १२ राज्यांमध्ये १९ मे पर्यंत पावसाचा इशारा

नवी दिल्ली : IMD अलर्टने (IMD Alert) यंदा मान्सूनबाबत (Monsoon) मोठी बातमी दिली आहे, १६ मे पर्यंत मान्सून अंदमान (Andaman) आणि निकोबारमध्ये (Nicobar) पोहोचल्यानंतर, १७ मे रोजी मान्सूनचा पहिला पाऊस पडू शकतो. याशिवाय २६ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होईल. केरळमध्ये मान्सूनच्या प्रवेशामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान (Weather) बदलाची स्थिती एकाच वेळी पाहायला मिळणार आहे. … Read more

IMD Alert : मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार, मात्र उष्णता कायम, जाणून घ्या हवामानाची स्थिती

नवी दिल्ली : यंदा मान्सून (Monsoon) वेळेआधीच केरळमध्ये (Kerala) दाखल होणार असल्याचे आयएमडीने (IMD) सांगितले आहे. मात्र, शुक्रवारपासून राजधानी दिल्लीसह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा (heat wave) इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये शुक्रवारपासून तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये (capital Delhi) काल काही ठिकाणी तापमान (Temperature) ४४ … Read more

Breaking ! याच महिन्यात मान्सून केरळमधे दाखल होणार, हवामान विभागाकडून महत्वाचा संदेश

IMD : भारतीय हवामान विभागाने यावर्षीचा मान्सून (Monsoon) चालू महिन्यात म्हणजेच मे महिन्यातच (May Month) केरळमधे (Kerala) दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. हवामान विभागाच्या या माहितीने लोकांमध्ये आनंद (Happy) पाहायला मिळतो आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार आहे. आठवड्याभरात आंदमानमध्ये (Andamans) मान्सून धडकणार असल्याचे सांगितले आहे. तर तळकोकणात देखील २७ … Read more

Farming Buisness Idea : मान्सूनमध्ये गोगलगाय शेतीसोबतच ‘हे’ ५ व्यवसाय शेतकऱ्यांसाठी ठरत आहेत वरदान; जाणून घ्या बिझनेस आयडिया

Farming Buisness Idea : मान्सून (Monsoon) सुरु झाला की शेतकऱ्याची (Farmer) पेरणीची लगबग चालू होते, मात्र बरेचसे शेतकरी मान्सूनमध्ये शेतीतून अधिक उत्पन्न कडू शकत नाहीत, त्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला अपुरी किंवा योग्य माहिती नसणे आहे. त्यामुळे आज आपण मान्सून बिझनेस आयडियाजबद्दल ( Monsoon Business Ideas) बोलणार आहोत, जे पावसाळ्यात लाखोंचा नफा मिळवून देतात, ज्यामुळे … Read more