राज ठाकरेंच्या मागणीला आमचा विरोध, धमक्या देऊन वातावरण बिघडवू नये
मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटवण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. राज ठाकरे आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातून सुरू झालेला लाऊडस्पीकरचा वाद यूपीसह … Read more