Motorola Smartphone : लॉन्चपूर्वीच Moto G73 5G आणि Moto G53 5G स्मार्टफोनचे फीचर्स लीक; जाणून घ्या
Motorola Smartphone : जर तुम्ही Motorola स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय बाजारपेठेत Motorola दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यामध्ये पहिल्या स्मार्टफोनचे नाव आहे Moto G53 5G (Moto G53 5G) आणि दुसऱ्याचे नाव Moto G73 5G (Moto G73 5G) आहे. कंपनीने अलीकडेच चीनमध्ये Moto G53 5G लॉन्च केला आहे. त्याच … Read more