टेलच्या शेतकऱ्यांना नक्की पाणी मिळणार – खासदार सदाशिव लोखंडे
निळवंडे समितीची बैठक झाली असून, टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत टेलच्या धनगरवाडी, चितळी भागातील लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची हमी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असलेले काम स्वखर्चातून पूर्ण केल्यानंतर खासदार लोखंडे यांच्या उंबरगाव येथील निवासस्थानी चितळी, धनगरवाडी येथील निळवंडेच्या टेलच्या लाभधारक शेतकऱ्यांनी त्यांची भेट … Read more






