MSRTC : वाहतुकीचा नियम मोडला तर एसटी चालकाच्या पगारातून थेट दंड वसूल!
MSRTC : एसटी महामंडळाने आपल्या चालकांच्या शिस्तबद्धतेसाठी एक ठोस निर्णय घेतला आहे. चालकाने जर वाहतुकीचे नियम मोडले आणि त्यामुळे दंड ठोठावला गेला, तर तो दंड आता थेट संबंधित चालकाच्या पगारातून कपात करण्यात येणार आहे. यामुळे चालकांमध्ये वाहतूक नियमांचे अधिक काटेकोर पालन होईल, अशी अपेक्षा महामंडळाकडून व्यक्त होत आहे. बदलत्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि शिस्तीचा विचार … Read more