Multibagger Shares : शेअर बाजारात येताच धमाका, पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई!
Multibagger Shares : नुकताच शेअर बाजारात बन्सल वायरने धमाका केला आहे. शेअर बाजारात येताच बन्सल वायरचे शेअर्स 350 रुपयांच्या पुढे गेले आहेत. बन्सल वायरचे शेअर्स बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 39.06 टक्क्यांच्या वाढीसह 356 रुपयांवर सूचिबद्ध झाले. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 352.05 रुपयांवर सूचीबद्ध आहेत. IPO मध्ये बन्सल वायरच्या शेअरची किंमत 256 रुपये … Read more