मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 2 तासात ! ‘या’ तारखेला सुरू होणार हायस्पीड ट्रेन, कसा असणार रूट?
Mumbai News : तुम्हीही मुंबई ते अहमदाबाद दरम्यान प्रवास करता का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई ते अहमदाबाद प्रवास येत्या काही महिन्यात वेगवान होणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात बुलेट ट्रेनने प्रवास करता येणे … Read more