BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी; 30 हजारापर्यंत मिळेल पगार !
BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. येथे १०वी / १२वी उत्तीर्णांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “परिचारीका” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more