BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी; 30 हजारापर्यंत मिळेल पगार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. येथे १०वी / १२वी उत्तीर्णांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “परिचारीका” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती : –

पदाचे नाव

या भरती अंतर्गत परिचारीका पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

येथे एकूण 07 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवार खा. ब. भाभा रुग्णालय, कुर्ला (प) येथे अर्ज पाठवू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३०,०००/- इतका पगार मिळेल.

असा करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.
-उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.