HPCL Bharti 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती सुरु, आजच करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HPCL Bharti 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “वरिष्ठ अधिकारी, सहायक व्यवस्थापक/व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक“ पदांच्या रिक्त जागांवर भरती होत आहे. या भरती अंतर्गत एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, तर येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत वरिष्ठ अधिकारी, सहायक व्यवस्थापक/ व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

वरील भरती 37 रिक्त जागांवर होत आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक तपासा.

नोकरी ठिकाण

वरील भरती ही मुंबई येथे होत आहे.

अर्ज पद्धत्ती

वरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया

वरील भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.hindustanpetroleum.com या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-वरील भरतीसाठी https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp या लिंकद्वारे अर्ज सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच स्वीकारले जातील.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
-येथे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.