राजधानी मुंबई ते कोकण दरम्यान तयार होणार नवीन एक्सप्रेस वे ! मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास फक्त चार तासात, कसा असणार रूट?

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : येत्या पाच तारखेला महाराष्ट्राला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. 5 जून 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होईल अशी बातमी समोर आली आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्ग विकसित केला जात असून हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. … Read more

मुंबई – नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट ! 55 हजार कोटी रुपयांचा ‘हा’ महामार्ग प्रकल्प पुढील आठवड्यात खुला होणार

Mumbai Nashik Travel

Mumbai Nashik Travel : पुढील आठवड्यापासून मुंबई ते नाशिक हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे कारण की पुढील आठवड्यात राज्याला एका महामार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर काल अर्थातच 9 मे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेतील दुसरा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू केला. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या दुसऱ्या टप्प्याचे काल … Read more

आनंदाची बातमी! राजधानी मुंबईहून बेंगलोरला अवघ्या सहा तासात पोहोचता येणार, स्वतः नितीन गडकरींनीचं सांगितला मास्टर प्लॅन

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी सुद्धा आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतात. मुंबई आणि पुणे येथील नागरिक नियमित कामानिमित्ताने बेंगलोरला जातात. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मुंबई आणि पुणे येथील जनता बेंगलोरला … Read more

शिंदे सरकारकडून मुंबईकरांना मोठी भेट ! ‘या’ महामार्ग प्रकल्पाची रूपरेषा जाहीर, कसा असणार हा रोड ?

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या नवीन महामार्गांमुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्प प्रस्तावित आहेत. तसेच काही महामार्ग प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. नजीकच्या काळात आणखी काही महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. कोकण ते … Read more

ब्रेकिंग ! 1386 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा ‘हा’ 245 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरु होणार, मुंबईसह महाराष्ट्राला मिळणार लाभ

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेसाठी एक कामाची बातमी आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यासह संपूर्ण देशभरातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. रस्त्यांच्या बाबतीत केंद्रातील मोदी सरकारचे महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे. यामुळे गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार झाले आहेत. संपूर्ण देशाचा विचार केला असता देशात गत एका … Read more