राजधानी मुंबई ते कोकण दरम्यान तयार होणार नवीन एक्सप्रेस वे ! मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास फक्त चार तासात, कसा असणार रूट?
Mumbai Expressway News : येत्या पाच तारखेला महाराष्ट्राला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. 5 जून 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होईल अशी बातमी समोर आली आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्ग विकसित केला जात असून हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. … Read more