मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता…..

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या स्थितीला देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी … Read more

Vande Bharat Train : पावसाळ्यात मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेस इतक्या कमी स्पीडने धावणार…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : देशात सध्या पावसाळा सुरु झाला आहे. अनेक भागात सध्या जोरदार पासून सुरु झाला असून हवामान खात्याने पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पासून पडेल असे सांगितले आहे. अशा वेळी सर्वात जास्त अडचणी या रेल्वेला निर्माण होत असतात. यामुळे कोकण रेल्वेने मान्सूनच्या पूर्वतयारीसंदर्भात एक प्रसिद्धी जारी केली आहे. 10 जून ते 31 ऑक्टोबर … Read more

ब्रेकिंग : मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक जाहीर ! मध्य रेल्वेने काढले महत्त्वाचे परिपत्रक, वाचा…

Mumbai Goa Vande Bharat Express New Timetable

Mumbai Goa Vande Bharat Express New Timetable : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान तीन जून 2023 पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. तीन जूनला अर्थातच येत्या शनिवारी दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव रेल्वे स्थानकावरून मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा बावटा दाखवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ट्रेनला 3 … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….

Vande Bharat Express

Vande Bharat Express : सध्या राज्यात मुंबई-गोवा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या विशेषता कोकणवासीयांना या गाडी संदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशातच मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला आणखी एका … Read more

मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला, प्रवाशांच्या मागणीला यश

Mumbai Goa Vande Bharat Express New Halt

Mumbai Goa Vande Bharat Express New Halt :  सध्या राज्यात मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. कोकणातील रेल्वे प्रवासी या एक्सप्रेस ट्रेनसाठी विशेष उत्सुक आहेत. या मार्गावर ही हॉस्पिटल केव्हा सुरू होणार आहे याकडेच कोकणातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून आहे. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत … Read more

ब्रेकिंग : ‘या’ तारखेला पंतप्रधान मोदी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा बावटा, कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

CSMT-Madgaon Vande Bharat Train

CSMT-Madgaon Vande Bharat Train : मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या विशेषता कोकणवासीयांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे ती भारतीय रेल्वेच्या माध्यमातून. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई आणि देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे गोवा या दोन शहरादरम्यान रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! नवीन वंदे भारत मडगावकडे रवाना; केव्हा होणार उदघाट्न? पहा….

CSMT-Madgaon Vande Bharat Train

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषता कोकणवासियांना आतुरता लागून आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची. या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन केव्हा सुरू होते? याकडे कोकणातील प्रवासी विशेष लक्ष ठेवून आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की सीएसएमटी … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! ‘या’ दिवशी सुरु होणार; कोणत्या स्टेशनवर थांबा घेणार, कस राहणार वेळापत्रक आणि तिकीट दर? वाचा…

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : मार्च 2023 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असं सुतोवाच केले होते. यानुसार मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसची नुकत्याच चार ते पाच दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ट्रायल रन … Read more

मुंबई, गोवा, कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी सुरु होणार Mumbai-Goa वंदे भारत एक्सप्रेस, पहा….

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : फेब्रुवारीत राज्याला दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होऊन या दोन वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यात. सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते साईनगर शिर्डी या मार्गावर या ट्रेन सुरू करण्यात आल्या. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणातील आमदारांना मुंबई ते गोवा या मार्गावर … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ रेल्वे स्थानकावर देखील मिळणार थांबा, पहा….

Mumbai Goa Vande Bharat Train

Mumbai Goa Vande Bharat Express New Halt : सध्या महाराष्ट्रात मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा आहेत. सध्या या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चे ट्रायल रन घेतले जात आहे. यामुळे आता आगामी काही दिवसात या मार्गावर ती गाडी धावणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. मुंबई ते गोवा या मार्गावर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात तब्बल … Read more