उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाकडे किंवा फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर या ठिकाणी होतेय प्रचंड वाहतूककोंडी अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई: सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी गावाकडे आणि पर्यटनस्थळांकडे जाण्याचा बेत आखला, पण खंडाळा घाटातील प्रचंड वाहतूक कोंडीने त्यांचा हिरमोड केला. गुरुवारी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी आणि त्यानंतरचा शनिवार-रविवार यामुळे चार दिवसांचा लाँग वीकेंड मिळाला. यामुळे गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात पुणे, सातारा, गोवा यांच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात ! गाडी चक्काचूर

MLA Sangram jagtap Car Accident :- आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झालाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ती बीएमडब्ल्यू कार आणि एसटीची समोरासमोर धडक झाली आमदार संग्राम जगताप अपघातात थोडक्यात बचावले आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा या अपघातामध्ये अक्षरश चक्काचूर झाला पहाटे साडेपाचच्या दरम्यान रसायनी जवळ अपघात घडला आमदार संग्राम जगताप हे गाडी मध्ये … Read more