OPPO : OPPO Reno 8 सीरीज भारतात ‘या’ दिवशी होणार लॉन्च ; जाणून घ्या काय असतील फीचर्स
OPPO : OPPO Reno8 मालिका लवकरच भारतात (India) लॉन्च (launch) होणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी (Chinese smartphone company) Oppo ने या मालिकेतील स्मार्टफोन मागील महिन्यातच लॉन्च केले आहेत. OPPO Reno8 सीरीजच्या भारतातील लॉन्चबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु My Smart Price Hindi ने आपल्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये सांगितले आहे की Oppo Reno 8 सीरीज … Read more