“शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही, अजून जन्माला यायचाय”
नागपूर : शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून विदर्भात चांगलाच जोर लावला जात आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विदर्भातील दौरे वाढल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांनी नागपूरमधून (Nagpur) विरोधकांवर बाण सोडले आहेत. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही. तो अजून जन्माला यायचा आहे. नागपुरातले कितीही मोठे नेते येऊ द्या. … Read more