ये हुई ना बात ! समृद्धी महामार्गात साडेचार एकर जमीन गेली ; मिळालेल्या मोबदल्यात घेतली आठ एकर जमीन, बनला यशस्वी संत्रा बागायतदार
Success Story : महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्ग 50 टक्के कंप्लिट झाला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. पाहता 2016 17 मध्ये या महामार्गाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडली. विदर्भासाठी नेहमीच दूरदृष्टी … Read more