डोळ्यात मिरची पूड टाकून व्यावसायिकाकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे . तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख देखील वाढू लागला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरूकृपा कॉलनी परिसरात कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी व्यावसायिकाकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न … Read more

चार चोरट्यांचा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला; घटना सीसीटीव्हीत कैद

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  चार चोरट्यांनी व्यावसायिक संदीप पोपट नागरगोजे (वय 33 रा. आदर्शनगर, नागापूर, नगर) यांच्याकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न केला. कपाळावर टणक वस्तू मारून डोळ्यात मिरची पुड टाकण्याचाही प्रयत्न झाला. नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरूकृपा कॉलनीत शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोनला यश? वर्षा गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- ऑफलाइन परीक्षा (offline exam) रद्द करून ऑनलाइन परीक्षा घ्यावी , या मागणीसाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि बीडमध्ये विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. यावर तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून या बाबतचा निर्णय घेऊ असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(varsha gaikwad) यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ऑफलाइन परिक्षांबाबत खूप मोठे दडपण असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर … Read more

माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्य शासनाने द्राक्ष आणि फळांपासुन तयार केलेली वाईन आता १ हजार स्वेअर फुट पर्यंत जागा असलेल्या माँलमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, सांगली, नागपुर, उस्मानाबाद येथील वाईन इंडस्ट्रीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे वाईन प्रेमींना खरेदीसाठी लिकर शाँपची पायरी चढावी लागणार नाही. … Read more

omicron maharashtra news : नागरिकांच्या चिंतेत आणखी ‘या’ जिल्ह्यात आढळला रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटनं तर कहरच केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान यातच आता ओमिक्राॅनचं सावट डोकं वर काढायला लागलं आहे. कोरोनानंतर आता ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्येही वाढ होत असलेली पहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यानंतर नागपूरमध्ये ओमिक्राॅनचा रुग्ण आढळला … Read more

नागपुरमध्ये भीषण अपघात,एकाच कंपनीतील चौघे जण ठार !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- नागपुर मध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका कारला ट्रेलरने उडवले. यात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले. तर एकावर उपचार सुरू आहेत. मिहान परिसरातील खापरी पुलावर हा भीषण अपघात झाला. एका कारला भरधाव ट्रेलरने उडवले. यात कारमधील चौघे जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. … Read more