पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरे गट संपेल! शिर्डीत नारायण राणेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार टीका

शिर्डी- श्रीरामनवमीच्या निमित्ताने साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि त्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर टीका नारायण राणे यांनी आरोप केला की, उद्धव ठाकरे यांचं कार्य केवळ विरोधकांना शिव्या घालणं आणि चांगल्या कामात अडथळा आणणं एवढंच मर्यादित आहे. विकास … Read more

sushma andhare : ‘जाऊ द्या हो, कुठं नारायणरावांच्या बारक्या बारक्या लेकरांचं मनावर घ्यायचं, त्यांना थोडं गोंजरायचं…’

sushma andhare : काल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिली आहे. “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंच्या या विधानाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्या म्हणाल्या,जाऊ … Read more

Nitesh Rane : बाई कोणाला पाडते ते 2 मार्चला बघू! नितेश राणे अजित पवारांवर बरसले…

Nitesh Rane : पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले म्हणाले चुकीची माहिती देऊ नका आता उद्या पुण्यात बाई कोणाला पाडते ते समजेल तेव्हा बघू असे म्हणत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. नारायण … Read more

Ajit Pawar : बारामतीत येऊन पवारांचे १२ वाजून दाखवाच! राणेंचे ‘ते’ चॅलेंज राष्ट्रवादीने स्वीकारले..

Ajit Pawar : सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. अजित पवारांनी राणेंवर टीका केल्यानंतर राणे देखील आक्रमक झाले तसेच त्याने अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नये मी बारा वाजवेल असे म्हटले होते. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. नारायणराव राणे तुमचे आव्हान … Read more

Ajit pawar : अजित पवारांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली! म्हणाले, महिलेने जन्म दिलाय की…

Ajit pawar : पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राणे यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. नारायण राणेंना एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली होती. यावर निलेश राणे म्हणाले, तुम्हाला … Read more

Sanjay Raut : दादा कमाल की चीज! राणेंना बाईनं पाडलं, बाईनं, अजितदादांचा व्हिडिओ बघताच राऊतांकडून कौतुक

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. पुण्यातील सभेत अजित पवार म्हणाले होते की, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर दोन वेळा निवडणुकीत पडले. एकदा कोकणात तर एकदा मुंबईत पडले होते. दादा येवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले, तसेच मुंबईत … Read more

Nitesh Rane : तुमचा आवडता टिल्लू!! नितेश राणे यांचा अजित पवारांना टोला, दिला थेट पार्थ पवारांचा दाखला…

Nitesh Rane : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. पुण्यातील सभेत अजित पवार म्हणाले होते की, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर दोन वेळा निवडणुकीत पडले. एकदा कोकणात तर एकदा मुंबईत. तसेच मुंबईत तर त्यांना एका महिलेने पाडले. असे म्हणत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आता यावरून … Read more

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोशारी यांची लवकरच उचलबांगडी, नारायण राणेही राज्यपाल होणार?

Bhagat Singh Koshyari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच राज्यातून देखील त्यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा विरोध आहे. आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात राज्यातल्या विरोधकांनी रान उठवले होते. यामुळे काही कोश्यारी यांना लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या नवीन नावाची चाचपणी … Read more

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही … Read more

नारायण राणेंना शिवसेना सोडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली; सेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेत फूट पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली आहे, असा दावा दीपक केसरकरांनी … Read more

ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत; राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच राणेंची टीका

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांना अटक वॉरंट जारी केल्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.   संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत … Read more

चाळीस रेडे काय करू शकतात याचे उत्तर मिळाले !

Maharashtra news:महाविकास आघाडीशी अनैसर्गिक आघाडी झाली होती. ज्यांच्याविरोधात आम्ही मते मागितली होती त्यांच्यासोबत बसणे योग्य वाटत नव्हते. उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही बोललो, पण त्यांनी ऐकले नाही. दोन-अडीच वर्षांत आमच्या आमदारांना व शिवसैनिकांना त्रास झाला. सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने आम्ही निर्णय घेतला. आगामी काळात पुढील अडीच वर्षे शिवसेना-भाजप आम्ही एकत्र राहणार असून सातारा जिल्ह्यातील चार … Read more

पक्ष सोडणाऱ्या अशीच भाषणं करावी लागतात; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता आणखीनच तीव्र होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून अनेक खुलासे करत शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. … Read more

‘मी नारायण राणेंना मानतो’ .. संजय राऊतांकडून कौतुक, नेमके कारण काय?

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं असून यावेळी त्यांनी थेट मोठे विरोधक भाजप (Bjp) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची पाठ थोपटली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी नारायण राणेंना मानतो.. नारायण राणेंनी बंड करण्याआधी राजीनामा दिला होता, असे ते म्हणाले आहेत. त्यासाठी त्यांना मानतो, असे … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदें यांचे नवे ट्विट ! म्हणाले धर्मवीर आनंद दिघे साहेबांची….

Maharashtra news : महाविकास आघाडीतील नाराज असलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे, त्यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे कि ”आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही” एकनाथ शिंदेंसह एवढ्या … Read more

“उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणतात, मात्र शेळीचीही कृती त्यांच्याकडून होत नाही”

सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कडवी टीका केली आहे. २०२४ च्या आगामी विधानसभा निवडणुकीवरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. नारायण राणे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly election) शिवसेनेचे 20 आमदारही निवडून … Read more

मुख्यमंत्र्यांनी चित्रपट पाहिला, पण शेवट नाही, करण काय?

Maharashtra news : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे दिवंगत लोकनेते आनंद दिघे यांच्यावर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका चित्रपटगृहात जाऊ हा चित्रपट पाहिला. मात्र, त्याचा शेवट न पाहताच ते बाहेर पडले.यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ठाकरे यांनीच उत्तर दिले आहे. … Read more

तर.. मी स्वत: राणांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर काढणार, बघू कोण मर्द येतोय

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करणार असा निर्धार केला होता, मात्र आता राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यामुळे माघार घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राणा यांच्या घरी पोलीस (Police) आल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा (High Voltage … Read more