फिरत होता लष्करी अधिकाऱ्याच्या रुबाबात; पोलीस समोर दिसताच त्याच्या झाल्या बत्त्या गुल, कारनामे पाहून पोलिसही चक्रावले

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- पैश्याची होती त्याला हौस पोलीस आणि अधिकाऱ्यांनी पकडल्यावर त्याची झाली धवस. त्या तोतया अधिकाऱ्याने अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे. नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. … Read more

सैन्यदलाचा ड्रेस घालून कमांडो असल्याचे भासवत तरुणांना फसविणाऱ्या तोतयाला अटक

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे. नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. राहुरी, जि. नगर) असं आरोपीचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर जिल्ह्यात एक व्यक्ती लष्करी अधिकारी असल्याचे भासवून … Read more